शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
2
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
3
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
4
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
5
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
6
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
7
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
8
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
9
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
10
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
11
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
12
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
13
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
14
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
15
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
16
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
17
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
18
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
19
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
20
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 

पार्टीचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी शिक्षकास अटक 

By दयानंद पाईकराव | Published: June 25, 2023 6:18 PM

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नागपूर : टास्क दिल्यानंतर ते पूर्ण केलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीला पार्टी देण्याचे आमीष दाखवून शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने एका हॉटेलमध्ये नेत तिचा विनयभंग केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अजयकुमार गंगाराम प्रसाद (वय ३२, रा. छावणी, सदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने टयूशन क्लासेसच्या मुला-मुलींना शनिवारी २४ जूनला दुपारी ३.३० वाजता एका वॉटर पार्कमध्ये नेले. तेथे आरोपीने त्यांना काही टास्क दिले. मुलांनी ते टास्क पूर्ण केले होते. सदर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३८ वर्षाच्या फिर्यादी यांच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीनेही टास्क पूर्ण केले. दरम्यान आरोपी शिक्षकाने या अल्पवयीन मुलीला पार्टी देण्याचे आमीष दाखवून यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ममता मॉलजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन यांनी आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३५४ (अ), ३५४ (ड) सहकलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक अजयकुमारला अटक केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी