शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती जखमी

By दयानंद पाईकराव | Published: January 13, 2024 4:44 PM

भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे मॉर्निंग वॉक करणारा ५२ वर्षाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला.

दयानंद पाईकराव, नागपूर : भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे मॉर्निंग वॉक करणारा ५२ वर्षाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १२ जानेवारीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. कृष्णा रामाजी जोहरे (वय ५२, रा. कुंदनलाल गुप्तानगर ) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. 

विटाभट्टी चौक ते कांजी हाऊस चौक दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपण चालवून त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला, छातीला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. या प्रकरणी सुनिल जोहरे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गंभीर अपघाताचा गुन्हा दाखल करून वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात