शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पहाटे ३.३० वाजता 'आपली बस' आगीत खाक; कडबी चौकातील घटना 

By मंगेश व्यवहारे | Published: February 17, 2024 12:10 PM

अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते.

नागपूर : शनिवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास कडबी चौकात भर रस्त्यावर 'आपली बस' जळून खाक झाली. बसचा क्रमांक एसएच३१-सीए-६११० आहे. बसचालकाच्या सांगण्यानुसार बस खापरी डेपोची असून, बस चालवत असताना सेल पासून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.  अग्निशमन विभागाला घटनास्थळावरून आग लागण्याचा कॉल आल्याबरोबर सूगतनगर अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळावर रवाना झाली. त्यानंतर लगेच सिव्हील कार्यालयातूनही गाडी पाठविण्यात आली.  

अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. परंतु आगीत संपूर्ण बस खाक झाली असून, कुठलीही जिवितहाणी झालेली नाही.  आपली बसचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस सीएनजीवर होती. १४ वर्ष ३ महिने जुलेली असलेली बस ५ लाख रुपये किंमतीची होती. आगीत बसचे ८ सीएनजी टॅँक, टायर, सीट व संपूर्ण बसच खाक झाली आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर