शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 10:44 AM

Election Nagpur News येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देभाजपचा चक्राव्युह भेदणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस कायकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन केले.  विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी महा विकास आघाडीतर्फे गुरुवारी ऍड.अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडे असलेला हा मतदारसंघ यावेळी जिंकण्यात नक्कीच यश मिळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वंजारी यांनी नेते व समर्थकांसह दाखल होत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेस नेते नाना गावंडे, डॉ. बबनराव तायवाडे, सरचिटणीस मुन्ना ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार लढविणार असल्याचे सूतोवाच केले असले तरी वंजारी हे महा विकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नक्कीच सोबत राहील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. काँग्रेस पूर्ण रणनीती आखून मैदानात उतरली असून भाजपचा चक्रव्युह तोडला जाईल असा दावा त्यांनी केला.

रोजगार व स्वयंरोजगार यासारख्या अनेक प्रश्नांनी पदवीधर त्रस्त आहेत. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करून तो सरकार दरबारी मांडून त्यावर उपाय योजने, याला आपले प्राधान्य राहील.

- ऍड. अभिजित वंजारी

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी