शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

एसीबीच्या अधिका-यांनी घेतली भ्रष्टचार निर्मुलनाची शपथ

By admin | Published: October 31, 2016 3:45 PM

नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनजागृती सप्ताहाची सुरूवात केली. विदर्भातील एसीबीच्या सर्व कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांनी भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 31 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)  सोमवारी जनजागृती सप्ताहाची सुरूवात केली. विदर्भातील एसीबीच्या सर्व कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांनी भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात केली. 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2016या कालावधीत एसीबीतर्फे भ्रष्टाचाराविरोधी दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे.  
 
या सप्ताहमध्ये नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्हा कार्यालयांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  शाळा-महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचारामुळे होणा-या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा, पथनाट्य आणि कार्यशाळा पार पडणार आहेत. पत्रके,  बॅनर, होर्डिंगच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे. लाच देणे किंवा घेणे दोन्ही कायद्यानुसार गुन्हा आहे. 
 
भ्रष्टाचार निर्मुलनाकरीता केवळ सरकारी यंत्रणा कार्यरत असून चालणार नाही तर ही कीड संपवण्यासाठी जनतेच्या सहभागाचीही आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्याची गरज एसीबीच्या अधिका-यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. 
 
तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवणार
कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये काम करून देण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कुणी दलाल (खाजगी व्यक्ती) लाच देण्याची मागणी करत असेल, तर एसीबीच्या कार्यालयात तातडीने संपर्क करावा, असे आवाहन एसीबीचे उपायुक्त संजय दराडे यांनी केले आहे. 
 
भ्रष्टाचाराची तक्रार करून लाचखोरांना कोठडीत डांबण्यास मदत करणा-या तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले आहे. नागरिक आपली तक्रार 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा एसीबीच्या संकेतस्थळ आणि फेसबुक पेजवरही करू शकतात.