शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काळानुरूप बदल समाजाने स्वीकारावा

By admin | Published: December 28, 2015 3:31 AM

वेळेनुसार होणारा बदल हा सतत प्रक्रियेचा भाग आहे. बदलत्या वेळेसोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात विकास साध्य केला जाऊ शकतो.

लोधी समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन थाटातनागपूर : वेळेनुसार होणारा बदल हा सतत प्रक्रियेचा भाग आहे. बदलत्या वेळेसोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात विकास साध्य केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवैभवात रममाण राहण्यापेक्षा लोधी समाजाने होणारा बदल स्वीकारून विकास साधावा, असे आवाहन मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी यांनी केले. लोधी समाजाच्या युवक-युवती परिचय संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.लोधी क्षत्रिय संस्थेच्यावतीने समाजातील उपवर युवक-युवतींचे परिचय संमेलन आयोजित करण्यात आले. शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित या संमेलनात बाडनेर, राजस्थान येथील बाल साध्वी नंदिनी देवी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, गोंदियाच्या माजी जिप. अध्यक्ष रजनी नागपुरे, भोपाळचे माजी जिल्हाधिकारी अमरसिंह चंदेल, नंदलाल लोधा, संजय करमरकर, जिप सदस्य नाना कंभाले, आदी मान्यवर उपस्थित होते. दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, या काळात योग्य पालक म्हणून सिद्ध होण्यासाठी मुलांसोबत पालकांनीही शिक्षित होणे गरजेचे आहे. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील जवळपास ५०० युवक-युवतींनी आपला परिचय दिला.सोबतच गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कंचन करमरकर व कविता ठाकरे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कान्होले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साक्षी महाराज पोहचले नाहीतसंमेलनासाठी मुख्य वक्ता म्हणून भाजप खासदार साक्षी महाराज यांना बोलाविण्यात आले होते. मात्र ते आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे कुणीतरी साक्षी महाराज यांना धार्मिक वक्तव्यावरून धमकी दिली होती. त्यांनी या प्रकरणी उन्नाव पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केली आहे. येथील व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमाला येऊ न शकल्याचे बोलले जात आहे.