शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

चहा-बिस्किटांसाठी शस्त्रक्रिया सोडणाऱ्या 'त्या' डॉक्टरवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:55 AM

माफी मागितली, पण कारवाईचा प्रस्ताव जाणारच

नागपूर : खात (ता. मौदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर चहा-बिस्किटे न मिळाल्याने डॉ. तेजराम भलावी हे शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यांनी माफीनामा दिला असला तरी आरोग्य विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील या प्रकारावर डॉ. भलावी यांना आरोग्य विभागाने स्पष्टीकरण मागितले होते.

चार महिलांना दिली होती भूल

  • मौदा येथील खात आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबरला महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते.
  • आरोग्य अधिकारी डॉ. तेजराम भलावी हे आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते.
  • चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी इतर चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली होती.

 परंतु, भूल दिलेल्या महिलांवर शस्त्रक्रिया न करताच डॉ. भलावी हे आरोग्य केंद्रातून अचानक निघून गेले.

  • वेळेवर चहा-बिस्किटे न मिळाल्याने डॉक्टर येथून निघून गेल्याची बाब नंतर समोर आली.

 

डॉक्टर म्हणाले..

माझी रक्तशर्करा कमी झाल्याने वेळेवर चहा व बिस्किटे घ्यावी लागतात. ती न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने मला परत जावे लागले. आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाइकांना झालेल्या त्रासाबाबत माफी मागत आहे, असे डॉ. भलावी म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर