शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात ३० जुलैपर्यंत प्रवेशाची संधी

By आनंद डेकाटे | Published: June 14, 2023 4:07 PM

नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७० आहे

नागपूर : आजीमाजी सैनिक विधवांच्या पाल्य व युध्द विधवांचे आणि जे या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स येथून ५० रुपयांचा प्रवेश अर्जाचा फॉर्म व माहिती पुस्तिका घेवून येत्या ३० जुलैपर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह माजी सैनिकी मुलामुलींचे वसतिगृहात जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.

नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७० आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात युध्दा विधवाच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. जागा असल्यास सर्वसाधारण नागरिक पाल्यांनासुद्धा प्रवेश देण्यात येईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी