शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पर्यावरण करानंतरही प्रदूषणाची समस्या कायम

By admin | Published: October 28, 2014 12:23 AM

वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व पूर्वने आतापर्यंत पाच कोटींच्यावर कर संकलित केला.

पाच लाखांवर वाहनांचा धूर : करातील एकही पैसा प्रदूषणावर खर्च नाहीनागपूर : वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व पूर्वने आतापर्यंत पाच कोटींच्यावर कर संकलित केला. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने निदर्शित केलेल्या विविध पद्धतींवर हा कर खर्च होणार होता, परंतु चार वर्षे झालीत, यातील एक नवा रुपया खर्च झालेला नाही. पर्यावरण कर लावण्याचा उद्देशही सफल झालेला नाही.उपराजधानीत रोज पाच लाखांच्यावर वाहने धूर सोडत धावतात. नागरिकांचा जीव गुदमरत आहे. धूर ओकणाऱ्या या वाहनांमुळे प्रदूषणासोबतच आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले बळी पडत आहेत. अस्थामासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात ती सापडत असल्याचे, डॉक्टरांचे म्हणने आहे. दुसरीकडे या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून फारसा महसूल गोळा नसल्याने आरटीओ व वाहतूक विभागाचे याकडे फारसे लक्ष नाही. शहरात विविध प्रकारची १४ लाखांवर वाहने आहेत. यात पेट्रोलची बहुसंख्य वाहने सोडल्यास डिझेलवर चालणारी विशेषत: शासकीय वाहने सर्वच धूर सोडत धावतात. याशिवाय कालबाह्य झालेल्या अनेक दुचाकी, कार्स, जीप, मॅटाडोर, सहासिटर, ट्रॅक्सचा मोठा धूर सोडत असल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर बनू पाहत आहे. (प्रतिनिधी)