शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्हा परिषदेतर्फे कृषी मेळावा व प्रदर्शन; कृषी तज्ज्ञ करणार  शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By गणेश हुड | Published: June 13, 2023 6:53 PM

Nagpur News जिल्हा परिषदेतर्फे सावनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हास्तरीय कृषि-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनीचे उद्या १४ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे.

गणेश हूड नागपूर  : जिल्हा परिषदेतर्फे सावनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हास्तरीय कृषि-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनीचे उद्या १४ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. या प्रर्दशनी मध्ये शेतकऱ्यांना  बि-बियाणे, किटकनाशके, कृषि अभियांत्रीकीकरण अवजारे, सोलार कुपंन, सोलार पंप, पाईप, मोटर पंप, यासह  विविध विषयावर कृषि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

मेळावा व प्रदर्शनीमुळे ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळया जातीचे पशुपक्षी पालनाबाबत माहिती व  पशुपक्षी पालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतक-यांनी पारंपारीक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची  कास धरुन शेती  करण्याबाबतची  संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिक, प्रारूप व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार आहे. या प्रदशर्नी मध्ये विविध जातींची जनावरे, शेतीसाठी उपयुक्त साहित्य व विविध उत्पादने असणारे जवळपास २००  स्टॉल राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे  व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी दिली. 

महिलांनी तयार केलेल्या उत्पादनला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवुन देण्याकरीता जिल्हा परिषद महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. याप्रदर्शनीचा मोठया प्रमाणात फायदा   शेतक-यांना होणार आहे.  प्रदर्शनीचा व मेळाव्याचा लाभ ग्रामीण भागातील सर्व शेतकरी व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद