शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणूक; गडेकर, फरकासे व रहाटे विजयी

By गणेश हुड | Published: April 18, 2023 6:54 PM

Nagpur News अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणुकीत नागपूर मधील तीन जागांवर प्रस्थापित गटाचे नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे विजयी झाले आहेत.

गणेश हूड                                                                                                                                                                                                          नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणुकीत नागपूर मधील तीन जागांवर प्रस्थापित गटाचे नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे विजयी झाले आहेत. परिवर्तन गटाचा पराभव झाला.रविवारी रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.

सेवा सदन आणि महिला महाविद्यालयात पार पडलेल्या मतदानात १ हजार ४०७ मतदारापैकी ८२८ जणांनी मतदान केले. नाट्य परिषदेच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर या निवडणुकीकडे नाट्यप्रेमिंचे लक्ष लागले होते. परिवर्तन पॅनलकडून सलीम शेख, दिलीप देवरणकर, कुणाल गडेकर तर प्रस्थापित गटाकडून नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे रिंगणात होते. तर दिलीप ठाणेकर व सलीम मेहबूब शेख अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. नाटयपरिषद शाखांच्या सर्वसामान्य सभासदासोबतच कलकारांनीही मतदानाचा हक्क बजावला.अशी पडली मते

नरेश गडेकर-  ५४२  (विजयी) प्रफुल्ल फरकासे-  ४७०  (विजयी)संजय रहाटे-  ४५९  (विजयी)सलीम शेख-  २६८दिलीप देवरणकर-  २५०कुणाल गडेकर-  २८५दिलीप ठाणेकर -  ४८सलीम मेहबूब शेख-  ९

टॅग्स :cultureसांस्कृतिक