शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आघाडीला यश मिळणार : जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:38 PM

नागपूर जिल्ह्यातील बहुतांश जागांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपदयात्रा, प्रचार सभांमध्ये सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील बहुतांश जागांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला.मुळक रामटेक, कामठी व उमरेड मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या पदयात्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. या वेळी अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. मुळक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, शेतकरी, शेतमजूर, युवकांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. राज्य विकासात मागे गेले आहे. येत्या काळात जनता यांना धडा शिकवेल व काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या दौऱ्यात किशोर गजभिये, एस.क्यू. जमा, साजा शफआत अहमद, दीपक काटोले, शकुर नागाणी, कृष्णा यादव, नाना कंभाले, अस्लम शेक ,मातीन खान, शिव यादव, नौशाद सिद्दीकी, आयफज अहमद साइदा, कलीम तापेश्वर वैद्य, तुळशीराम काळमेघ, अब्दुल मतीन खान ,काशीनाथ प्रधान, नीरज लोणारे, मंदा मिलिंद चिमणकर, सुरय्या बेगम, मो.आरिफ कुरैशी, मुश्ताक अहमद, सईद अफरोज, मीनाक्षी बुरबुरे, आलिया तब्बसुम, मो. तारीफ सदस्य, सफिया कौसर, वैशाली प्र. मानवटकर, ममता राजेश कांबळे, आनंदराव देशमुख, तुळशीराम काळमेघ, शिवकुमार यादव, अशोक बर्वे, असलम शेख, कैलास राऊत, पिटी रघुवंशी, इजराइल शेख, दामोदर धोपटे, हर्षवर्धन निकोसे, मोहन यादव, दुगार्ताई लोंढे, शुभांगी रामेलवार, भाऊराव रहाटे, रमेश बिलानवार, माधुरी उईके, विजय पांडे, रोशन मेश्राम, अपर्णा वासनिक, उर्मिला खुडसाव, कांचन धानोरे, आम्रपाली भिवगडे, बबलू बर्वे ,मोहन भगत ,संतोष बोरीकर, रोहित ताटी, योगेश गोस्वामी, शंकर अहाके तसेच, शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, इंटक ,अल्पसंख्यक संघटनेचे पदाधिकारी, अनुसूचित जाती जमाती संघटनेचे व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rajendra Mulakराजेंद्र मुळक