शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून  वेतनासोबतच समायोजनातही घोळ

By गणेश हुड | Published: February 28, 2024 6:51 PM

मोठ्या पटसंख्येच्या एकशिक्षकी शाळांऐवजी बहुशिक्षकीय शाळांवर पदस्थापना  

नागपूर :  पंचायत समिती नागपूर मधील शिक्षकांच्या वेतनाच्या अनियमिततेबाबतचे  प्रकरण ताजे असतानाच गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून समायोजन प्रक्रीयेतही घोळ झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. यामुळे पंचायत समितीमधील  २८६  शिक्षकांचे वेतन दहा ते पंधरा हजार रूपयाच्या  फरकाने कमी -अधिक झाले आहेत. कमी वेतन झालेल्या दिडशे शिक्षकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. कर्ज हप्ते थकीत झाल्याने अतिरिक्त व्याजाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  

जवळपास तेवढ्या शिक्षकांच्या वेतनात रक्कमांचे अतिप्रदान झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे.जिल्हा परिषदेकडे तक्रार झाल्यानंतर त्यामध्ये दुरूस्ती करून समायोजनात झालेल्या पदस्थापनेत बदल करण्यात आला. तर शासन निर्णयातील तरतुदीनुसार द्विशिक्षकी शाळांतील जागा प्राधान्याने भरण्याचे निर्देश असूनही गटशिक्षणाका-याकडून बहूशिक्षकी शाळेत अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. एवढेच काय एकीकडे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना नागपूर  पंचायत समिती क्षैत्रातील काही द्विशिक्षकी शाळांत तीन शिक्षक कार्यरत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अन्यथा शिक्षक समिती करणार आंदोलनशिक्षकांचे पगारातील घोळ ,  समायोजनातील अनियमितता , शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे करण्यात येत असलेले दुर्लक्ष या सर्व बाबींमुळे शिक्षक त्रस्त आहेत , त्यामुळे नागपूरच्या विद्यमान गटशिक्षणाधिकारी यांचेकडील  गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक पदाचा कार्यभार त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.  प्रशासनाने याची दखल न घेतल्यास लवकरच पंचायत समिती  कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येईल. -लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ,नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर