शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

अंबाझरी तलावाला मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:44 AM

अंबाझरी येथील राखीव जंगलात बायो डायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, सिव्हर ट्रीटमेंट प्लान्ट, वृक्ष लागवड व संगोपन, पशु-पक्षी, औषधी, वनस्पती उद्याने व नर्सरी आदीची विकासकामे सुरू असून भविष्यात अंबाझरी तलावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रवीण परदेसी यांची माहिती : बायो डायर्व्हसिटी पार्कच्या विकास कामांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी येथील राखीव जंगलात बायो डायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, सिव्हर ट्रीटमेंट प्लान्ट, वृक्ष लागवड व संगोपन, पशु-पक्षी, औषधी, वनस्पती उद्याने व नर्सरी आदीची विकासकामे सुरू असून भविष्यात अंबाझरी तलावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांनी सांगितले.अंबाझरीच्या राखीव जंगलातील बायो डायर्व्हसिटी पार्कमधील विकास कामांचा आढावा प्रवीण परदेसी यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य वन संरक्षक गौर, डी. सी. एफ. मल्लिकार्जुन, वन परिक्षेत्र अधिकारी निनावे, नागपूर सुधार प्रन्यासचे अभियंता खान उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रवीण परदेसी यांनी प्रत्यक्षात वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅकची पाहणी केली. तसेच येथे तयार होणाऱ्या सिव्हर ट्रिटमेंट प्लॉन्टची पाहणी केली. हे प्लान्ट सहा महिन्याच्या आत तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाºयांना दिले. महिनाभरात अंबाझरीच्या राखीव जंगलात चितळ सोडण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यात हे जंगल पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिक वॉकिंग, सायकलिंग व प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूर