शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

मुंबईसाठी नागपुरातून सकाळी आणखी एक विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:01 PM

Nagpur News Flight डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे.

ठळक मुद्देइंडिगोच्या विमानाची होणार नाईट पार्किंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे. ६ ई ५३४ हे विमान मुंबईवरून नागपूरला सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. यानंतर नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग करीत दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता मुंबईसाठी रवाना होईल. या सेवेसाठी एअरबस ३२० चा उपयोग केला जाईल. याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. यापूर्वी १६ सप्टेंबरपासून दिल्लीसाठी उडणाऱ्या एका विमानाचे नागपुरात नाईट पार्किंग होत आहे.आता मुंबईसाठी आणखी एक विमान सुरू होत असल्याने एकूण चार उड्डाणे होतील. सध्या नागपूर-मुंबईसाठी गो एअरची जी ८ -१४१ सकाळी ८ वाजता, इंडिगोची ६ ई २९७ दुपारी १२.१५ वाजता आणि ६ ई ६४०४ रात्री ९.०५ वाजता उपलब्ध आहे. १६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या इंडिगोचे विमान शेड्यूलमध्ये दाखविले जात आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर