शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:28 AM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेेंबरचा संभाव्य नागपूर दौरा विचारात घेताा महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था करावयाची आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी घेतला आढावा : भट सभागृह लोकार्पण सभारंभाचे करणार प्रक्षेपण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेेंबरचा संभाव्य नागपूर दौरा विचारात घेताा महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था करावयाची आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवारी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा बैठक घेतली.राष्ट्रपतींच्या हस्ते सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची जबाबदारी अधिकाºयांवर निश्चित करण्यात आली. कार्यक्रमाची व्यवस्था , राष्ट्रपती राजभवन ते रेशीमबागला ज्या मार्गाने जातील त्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, मार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात आणि आवश्यक तेथे रस्त्याचे नवीनीकरण करण्याचे आदेश मुदगल यांनी दिले.कार्यक्रम स्थळी पिण्यासाठी पाणी, वाहनांचे पार्कि ग, सभागृहाच्या बाहेर रेशीमबाग मैदानावर नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था, कार्यक्रमाचे प्रक्षेपण, सभागृहातील अंतर्गत व्यवस्था, अतिविशिष्ट आणि विशिष्ट व्यक्तींच्या पासेसची व्यवस्था आदींचाही आढावा आयुक्तांनी घेतला.सोपविलेली जबाबदारी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांनी चोख बजावावी. सुरेश भट सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम संस्मरणीय करावा, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, के. एल. सोनकुसरे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.