शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:09 AM

कामठी : गणपती विसर्जनादरम्यान हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत असलेल्या तरुणास पाेलिसांनी अटक केली व त्याच्याकडून शस्त्र जप्त ...

कामठी : गणपती विसर्जनादरम्यान हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत असलेल्या तरुणास पाेलिसांनी अटक केली व त्याच्याकडून शस्त्र जप्त केले. ही कारवाई कामठी शहरातील श्री साईबाबा मंदिर परिसरात रविवारी (दि. १९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राहुल विजय कोयाम (२४, रा. बंगाली कॉलनी, संजयनगर, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. कामठी शहरातील बहुतांश भाविक गणपती विसर्जनासाठी कन्हान नदीवरील महादेव घाट येथे जातात. काेराेना संक्रमणामुळे येथे गणपती विसर्जन करण्यावर प्रशासनाने बंदी घातली. शिवाय, स्थानिक नगरपालिका प्रशासनाने कृत्रिम टँकची निर्मिती करून गणपती विसर्जनाची साेय केली. भाविक शहरातील श्री साईबाबा मंदिर परिसरातील टँकजवळ गणपती विसर्जन करण्यासाठी येत असताना तिथे राहुल हातात चाकून घेऊन फिरत हाेता व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत हाेता. त्यामुळे काहींनी याबाबत पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून राहुलला ताब्यात घेत अटक केली व त्याच्याकडून चाकू जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.