शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 11:05 AM

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देडाव्यांचा हात असल्याचे अभाविपचे म्हणणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी अभाविपच्या नागपूर शाखेतर्फे ही या हल्ल्यात डाव्या संघटनांचा हात असल्याचे सांगत निषेध करण्यात आला.हा हल्ला अभापिचा नसून त्यात डाव्यांचा हात असल्याचा अभाविपचा दावा असून त्यासंदर्भात लवकरच आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या हल्ल्याचा देशाच्या सर्वच पातळ््यांवरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयू