शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

वासनकरच्या मालमत्तेचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:19 AM

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या १९ मालमत्तांचा लिलाव केला जात आहे.

ठळक मुद्देएमपीआयडीअंतर्गत कारवाई सुरू : आठ मालमत्तांवर ४.४४ कोटी रुपयांची बोली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या १९ मालमत्तांचा लिलाव केला जात आहे. लिलावाला मंगळवारपासून सक्षम प्राधिकाºयाच्या कार्यालयात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३.०९ कोटी रुपयांच्या ८ मालमत्तांवर ४.४४ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या मालमत्ता पाच जणांनी खरेदी केल्या.वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या गुंतवणूकदारांना मूळ गुंतवणुकीचे ९८ कोटी ७१ लाख ३६ हजार ४०३ रुपये व त्यावरील व्याज पकडून एकूण १८३ कोटी ४८ लाख ५८ हजार ५८५ रुपये परत करायचे आहेत. लिलाव झालेल्या आठ मालमत्तांपैकी एनआयटी सिव्हिल स्टेशन विस्तार योजना, अंबाझरी येथील १ कोटी १४ लाख ५ हजार ४८६ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता नागपूर सॉफ्ट टेक कंपनीने १ कोटी ५९ लाख ५० हजार रुपयांत, एनआयटी सिव्हिल स्टेशन विस्तार योजना, अंबाझरी व मंगरुळ, पिंपळधरा येथील ५४ लाख २५ हजार १७२ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता कैलाश अग्रवाल यांनी ८१ लाख ५० हजार रुपयांत, प्लॉट क्र. ५८, प्रसादनगर हीअभिजित चौधरीची ६९ लाख ७५ हजार रुपयांची मालमत्ता भंवरलाल कानगो यांनी रोहन पैठनकर यांच्यामार्फत १ कोटी ७ लाख रुपयांत, मंगरुळ, पिंपळधरा येथील १३ लाख ९ हजार ७७० रुपयांची मालमत्ता संजय पुराणिक यांनी १९ लाखांत तर, नागलवाडी, हिंगणा येथील २६ लाख ६० हजार ८४३ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता विनायक कांबळे यांनी २७ लाख रुपयांत खरेदी केल्या.