शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ऑटोचालकांचा संप मागे : मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:40 PM

ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन मंगळवारी बैठकीसाठी बोलविल्याने तुर्तास संप मागे घेण्यात आला. परंतु हा निर्णय रात्री उशीरा घेण्यात आल्याने सकाळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसकाळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन मंगळवारी बैठकीसाठी बोलविल्याने तुर्तास संप मागे घेण्यात आला. परंतु हा निर्णय रात्री उशीरा घेण्यात आल्याने सकाळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.कृती समितीच्या वतीने मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले होते. ३० जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे विलास भालेकर म्हणाले, बेमुदत आंदोलनामध्ये शहरातील टाइगर ऑटोरिक्षा संघटना, सक्रिय ऑटोरिक्षा समिती, लोकसेवा प्रीपेड सेवा संस्था रेल्वे स्टेशन, आदी संस्था सहभागी होणार होत्या. फेडरेशनच्यावतीने मंगळवारी दुपारी १२ वाजतापासून संविधान चौकात मूक धरणे आंदोलन केले जाणार होते. या आंदोलनात नागपूर जिल्ह्यात ८० ते ९० टक्के ऑटोचालक सहभागी होणार होते. परंतु मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र समितीला प्राप्त झाले. यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती ऑटोचालकांपर्यंत पोहचविली जात आहे. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्याऑटोचालकांनाही याची माहिती देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाStrikeसंप