फोटो आहे.. वाणिज्य पट्टा ..७ बाय २ ...
नागपूर : आयुर्वेदात अनेक वनौषधी आहेत, ज्यांच्या गुणांवर जगभर संशोधन सुरू आहे. अशीच एक वनौषधी आहे ‘भूनिंब’. इंडोनिशियामधून झालेल्या संशोधनातून ‘भूनिंबा’चे व्हायरसविरोधी गुण सिद्ध झाले आहेत. ‘भूनिंबादी चूर्ण’ नावाचा काढ्याचा आयुर्वेदात उल्लेख असून, या काढ्यात ‘भूनिंबा’सोबत सात इतर वनौषधीचा समावेश आहे. ‘भूनिंबादिक्वाथ’ चूर्णाचा ताजा काढा (चहा) तयार करून पाच दिवस सकाळ संध्याकाळ घेतल्यास खूप चांगली प्रतिकारक्षमता तयार होऊ शकते. ‘भूनिंबादिक्वाथ’ चूर्णाचे उत्पादन नागपूरच्या ’निशा हर्बल’ कंपनीद्वारे सुरू असून, हे उत्पादन लवकरच आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. जास्तीत जास्त व्यक्तींनी या औषधाचा वापर करावा, असा आग्रह निशा हर्बलद्वारे करण्यात येत आहे. हे उत्पादन निशा हर्बलच्या संगम टॉकीज चौक तथा कॉफी हाऊस चौक , धरमपेठ येथील सेंटरवर सकाळी ७ ते ११ वेळात मिळू शकेल. (वा.प्र.)