लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयानंतर देशात शांतता व सुव्यवस्थाही राखली जावी असे आवाहन त्यांनी पुढे केले आहे.
https://www.lokmat.com/national/supreme-court-gives-historic-decision-ayodhya-verdict-0/