शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:44 AM

गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे.

ठळक मुद्देआगमन आणि विसर्जनाच्या तारखा बुक : यवतमाळ वायगाववरूनही आली पथके

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीत कुठलाही सणउत्सव दणक्यात साजरा करण्याची परंपरा आहे. त्यात गणेश उत्सव हा उत्साहाची पर्वणीच आहे. गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे. एवढेच काय तर या दणदणाटात आणखी भर घालण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून बाबुळगावचे प्रसिद्ध बॅण्डपथक, वायगावचे ढोलताशा पथक नागपुरात आले आहे.एकेकाळी मोठमोठ्या गणेश उत्सव मंडळाच्या मिरवणुका ब्रास बॅण्डचे पथकाच्या तालबद्ध वादनाने निघायच्या. पण आज प्रत्येक गणेश उत्सव मंडळ आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक वाजतगाजत काढते. सार्वजनिक गणेश मंडळाची शहरात वाढलेली संख्या लक्षात घेता, ब्रास बॅण्ड मंडळांना मिरवणुकीत वाजविणे शक्य नाही. ब्रास बॅण्डसाठी खर्चही जास्त असल्याने प्रत्येक मंडळ ब्रास बॅण्ड लावू शकत नाही. त्यामुळे संदल, धुमाल पार्टी, ढोलताशा पथक यांची मंडळाकडून मोठ्या संख्येने मागणी आहे. गणपती उत्सवात मंडळच नाही, तर काही घरगुती गणपतींचे या वाद्यांच्या साथीने आगमन होते. त्यामुळे गणेश उत्सवात ही बॅण्ड पथक अतिशय व्यस्त आहे. नागपूरची चितारओळ ही मध्यभारतातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नागपूर जिल्ह्यासह मध्य प्रदेशातही येथून गणरायाच्या मूर्ती जातात. गणपतीच्या आगमनाचे दिवस मंडळांची संख्या लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगावच्या ४० ते ५० युवकांचे बॅण्डपथक नागपुरात दाखल होते. त्याचबरोबर वायगावहूनही युवकांचे पथक येथे येते. बाहेरगावाहून येणाºया बॅण्ड पथकालाही चांगलीच मागणी असते. आगमनाचे सलग दोन दिवस हे पथक नागपुरात असतात. त्याचबरोबर शिवसंस्कृती ढोलताशा पथकांची गेल्या काही वर्षात नवीन परंपरा सुरू झाली आहे. ६० ते ७० युवक युवतींचा एक समुह भगवे फेटे बांधून, हातात भगवा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वादन करतात. या पथकांची मोठमोठ्या मंडळाकडून मागणी होत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर