शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

सावधान! मोबाईलवर बोलताना विजेच्या खांबाला टेकू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:30 AM

सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली.

ठळक मुद्देकरंट लागून तरुणाचा जीव गेलामोबाईलवर बोलताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली. मोबाईलवर बोलताना एक तरुण विजेच्या खांबाला टेकून उभा राहिला अन् त्याला करंट लागल्याने त्याचा जीव गेला.करण ओमप्रकाश पारवे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पारडीतील (कळमना) कोष्टीपुऱ्यात राहत होता. करण शनिवारी रात्री ९.५० वाजता मोबाईलवर बोलत होता. बोलता बोलता तो रस्त्याच्या बाजूला आला. कोपऱ्यावर असलेल्या विजेच्या खांबाला टेकून करण उभा राहिला अन् घात झाला. त्याला विजेचा जोरदार करंट लागला. त्यामुळे करण बेशुद्ध पडला. या घटनेमुळे परिसरात धावपळ निर्माण झाली. करणला मेयोत नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी करणला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे पारडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 

 

टॅग्स :Mobileमोबाइल