शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

भाग्यश्री वासनकरला हायकोर्टात जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:17 AM

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या भाग्यश्री वासनकरला गोंदियातील प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून आहे कारागृहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या भाग्यश्री वासनकरला गोंदियातील प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.गोंदियातील प्रकरणात भाग्यश्रीची जाऊ मिथिलाला आधीच जामीन मिळाला आहे. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम इतर प्रकरणांच्या तुलनेत कमी आहे. तसेच, पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने भाग्यश्रीला जामीन देताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या. यापूर्वी उच्च न्यायालयाने तिला नागपूर व अमरावती येथील प्रकरणात दोन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला आहे. तात्पुरत्या जामिनाची मुदत ५ आॅक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर भाग्यश्रीतर्फे तात्पुरता जामीन कायम करण्याची विनंती केली जाऊ शकते. विनंती खारीज झाल्यास तिला परत कारागृहात जावे लागेल.शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाºया वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर याची भाग्यश्री ही पत्नी होय. आरोपी चर्चासत्र आयोजित करून गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाच्या मोहात पाडत होते. भाग्यश्रीतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, शासनातर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे व अ‍ॅड. कल्याणी देशपांडे यांनी बाजू मांडली.