शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

 नागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:04 AM

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला.

ठळक मुद्देसंविधान चौक : काळा दिन म्हणून पाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला.भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवी शेंडे आणि जिल्हाध्यक्ष नीतेश जंगले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील फलकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात तन्हा नागपुरी, राजू मेश्राम, भरत लांडगे, आनंद चवर, नालंदा गणवीर, राजेश जंगले, रवि वंजारी, प्रणिता शेंडे, हरीश नारनवरे, नंदिनी सोनी, माया शेंडे, बालू हरकंडे, निर्भय बागड़े, धर्मपाल वंजारी, गौतम पिल्लेवान, भोला शेंडे, विशाल वानखेड़े, गणेश नितनवरे, राजेश चोखाद्रे, भोजराज नंदागवळी, सूरज वानखेडे, अभिजित पडधान, गौतम शेंडे, आनंद बागडे, किशोर खोब्रागड़े, रमेश कांबळे, नरेश गोटेकर, सुमित शेंडे, सुमेध गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणagitationआंदोलन