शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे जानेवारीत भूमिपूजन

By admin | Published: December 20, 2015 2:57 AM

शहरातील रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

स्थायी समितीची मंजुरी : लघु निविदा काढण्याचा निर्णयनागपूर : शहरातील रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या रस्त्यांच्या ३०० कोटींच्या निविदा काढण्याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत हा निर्णय अडकला होता. परंतु निवडणूक बिनविरोध झाल्याने आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने गुरुवारी समितीच्या बैठकीत निविदा काढण्याला मंजुरी देण्यात आली. सिमेंट रस्त्यांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी. यासाठी २५ दिवसांची लघु निविदा काढण्यात येणार असून जानेवारी २०१६ मध्ये रस्त्यांचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. शहरातील ५५ रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यावर राज्य सरकार व नासुप्र प्रत्येकी १०० कोटी तर महापालिका १२४ कोटींचा निधी खर्च करणार आहे. रस्त्यांचा प्रस्ताव मूळ ३०० कोटींचाच होता. परंतु कामाला विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. हा अतिरिक्त बोजा महापालिकेला उचलावा लागणार आहे. (प्रतिनिधी)