शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 9:11 PM

आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.नागपूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ओबीसी विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत हिंगे, व एससी विभागाचे अध्यक्ष वासुदेवराव ढोके, डॉ.मनोहर तांबुलकर,विजय वनवे,रत्नाकर जयपूरकर,चंद्रकांत बडगे, राजेंद्र ठाकरे, प्रकाश बांते, देवेंद्र माने, राजाभाऊ चिलाटे, राजेद्र कुथे, दिवाकर हलमारे,चंदु वाकोडकर, नागले, उषा रोकडे, सुनील दहीकर, सुनिता जिचकार, राजेश राहाटे, अरुण पाठमासे, शांतनू जिचकार, चेतन तराळे, अरुणा सेलवटकर, उषा बोरकर, शालिनी तरोडे, गजाजन देऊळकर,दिनेश वाघमारे,कुंदा हरडे, अ‍ॅड. अभय रणदिवे, इर्शाद मलिक, रेश्मा नंदागवळी, धरम पाटील, अब्दुल शकील, छबीलाल राहगडाले, नाना जांबुलकर, अविनाश घंगारे, वामनराव टिचकुले, पुंडलिक संभे,प्रणित मोहोड,नीरज देशमुख,विश्वनाथ देशमुख, धनराज उज्जैन,नंदा देशमुख , एससी विभागाचे प्रदीप बरगट,जिजोबा पारधी,नरेश खडसे,राजेश काबळे, बॉबी दहीवले,उमेश भिवगडे,विजय इंगोले,सुभाष पेढारकर,संतोष शेवळे,अनिल पारटकर,भाऊराव कोकणे,अनिता हिंगणकर,विना कटारे,प्रफुल भाजे,जितेद्र तागडे,नितीन डोळीफोडे,अनिल आवळे,राजेश कांबळे,विपुल गजभियेसहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलनcongressकाँग्रेस