शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

जिल्ह्यात भाजपची पताका फडकेल

By admin | Published: January 18, 2016 2:49 AM

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. राजीव पोतदार हे पक्षसंघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणारे कर्मठ नेते आहे.

पालकमंत्र्यांना विश्वास : पोतदार पुन्हा भाजपचे जिल्हाध्यक्षनागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. राजीव पोतदार हे पक्षसंघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणारे कर्मठ नेते आहे. गेली तीन वर्षे त्यांनी पक्षबांधणी व विस्तारासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वात जवळपास सर्वच निवडणुका पक्षाने जिंकल्या. डॉ. पोतदार यांच्या नेतृत्त्वात येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीतही भाजपच्या यशाची पताका फडकत राहील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधीर पारवे, डी. मल्लिकार्जून रेड्डी, समीर मेघे, गिरीश व्यास, माजी आ. अशोक मानकर, विजय घोडमारे, रमेश मानकर, उकेश चव्हाण, प्रतिभाताई मांडवकर, महामंत्री अरविंद गजभिये, संजय टेकाडे, श्रीकांत पांडे, नितीन राठी, सदानंद निमकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. सुधाकर कोहळे, आमदार म्हणून बीनविरोध निवड झाल्याबद्दल गिरीश व्यास व कार्यालयमंत्री आनंदराव ठवरे यांच्यासह नवनियुक्त अठराही मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)