बुटीबोरी : काेराेना संक्रमण काळातील रक्ताची गरज लक्षात घेता बुटीबाेरी नजीकच्या बाेथली (ता. नागपूर ग्रामीण) येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ३० तरुणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी आ. समीर मेघे, सरपंच कविता नामुर्ते, नगराध्यक्ष बबलू गौतम, पंचायत समिती सदस्य नितीन देवतळे, आकाश वानखेडे, अनिल ठाकरे, अरुण वानखेडे, आदर्श पटले, सनी चव्हाण, अंजली कानफाडे, अविनाश गुर्जर, मुन्ना जयस्वाल, विनोद लोहकरे, मंदार वानखेडे, प्रवीण शर्मा, प्रकाश झुरमुरे, चंद्रशेखर नामुर्ते, गणेश भरडे, रमेश गायकवाड, गौतम बन्सोड, ठेबूलाल बिसेन, संतोष घुगे, भूपेंद्रसिंग चव्हाण, संतोष कराळे, झनकलाल भोंगाडे, सुभाष चन्ने, देवेंद्र खुशवा, दिनेश सूर्यवंशी, विलास सांबारे, ठिकाराम मसगाय, सुनील गवई, स्वाती पाटील, ज्ञानेश्वरी बिजेवार, अनिता गवई, सारंग नारनवरे, रजनी हांडे, सरिता रघाताटे, गीता घुगे, सारिका चन्ने, गीतांजली माटे उपस्थित होते. नागपूर येथील जीवनज्याेती ब्लड बँकेच्या चमूने रक्तसंकलन केले. यशस्वीतेसाठी गोपाल घुगे, आशिष कराळे, अंकित हांडे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
280521\img_20210528_173145.jpg
===Caption===
रक्तदान शिबिर