शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मनोरुग्णालयातील रुग्णाचा खूनच

By admin | Published: February 10, 2017 2:43 AM

प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाचा साडेचार महिन्यापूर्वी गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

साडेचार महिन्यानंतर खुलासा नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाचा साडेचार महिन्यापूर्वी गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. जयंत रत्नाकर नेरकर (४५) रा.मातानगर असे मृताचे नाव आहे. जयंत १८ आॅगस्ट रोजी रात्री बॅरेकमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाला लोकमतनेच उघडकीस आणले होते. यानंतर हिवाळी अधिवेशनातही मनोरुग्णालयातील रुग्णांच्या संशयास्पद मृत्युचे प्रकरण गाजले होते. मानकापूर पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली होती. शवविच्छेदन अहवालात नेरकर याचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर गुरुवारी रात्री मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. नेरकर सहा महिन्यांपासून मनोरुग्णालयात भर्ती झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मनोरुग्णालयात घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास नेरकरचा वाद झाला होता. यादरम्यान त्याचा गळा आवळण्यात आला असावा. मनोरुग्णालयात याप्रकरच्या अनेक घटना झाल्या आहेत. परंतु बदनामीच्या भीतीने त्या दाबल्या जातात. (प्रतिनिधी)