पुलाखाली स्विमिंगपूल : बच्चे कंपनी कुठे कसा आनंद लुटेल हे सांगता येत नाही. दोन दिवसांपूर्वी नागपुरात धो-धो पाऊस पडला. बघता-बघता सीताबडीर्तील उड्डाणपुलाखाली असलेला हा टँकही भरून गेला. तेव्हा बच्चे कंपनी मनसोक्त डुंबण्यात मग्न झाली.
पुलाखाली स्विमिंगपूल :
By admin | Published: August 30, 2015 3:00 AM