शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
2
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
3
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
6
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
7
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
8
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
9
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
10
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
11
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
12
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
13
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
14
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
15
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
16
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
17
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
18
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
19
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
20
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...

बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

नागपूर : बहुजन समाज पार्टीचे मनपातील गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील बसपा गटनेता कार्यालयामध्ये ...

नागपूर : बहुजन समाज पार्टीचे मनपातील गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील बसपा गटनेता कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी घोडेस्वार यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेविका भावना लोणारे, वंदना चांदेकर, भाग्यश्री कानतोडे, ममता सहारे, मंगला लांजेवार, नगरसेवक परसराम मानवटकर, इब्राहिम तौफिक अहमद, नरेंद्र वालदे, गोपीचंद कुमरे, बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी नितीन सिंगाळे, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे आदी उपस्थित होते. घोडेस्वार यांनी शहरातील बहुजन, मागासवर्गीयांना अद्यापही त्यांच्या समस्यांसाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे या विषयावर सभागृहामध्ये प्रसंगी भांडून सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.