गणेशोत्सव, पोळा साधेपणाने साजरा करा
कोरोना संकट अजूनही टळलेले नाही. याचा विचार करता गणेशोत्सव, पोळा यासह येणारे सण शासन निर्देशाप्रमाणे साधेपणाने साजरे करा, गर्दी करू नका, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
...
अंथरुणावर असलेल्यांचे घरीच लसीकरण
अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी मनपातर्फे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. . अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती मनपाला प्राप्त झाल्यानंतर त्यांना घरी जाऊन लस दिली जाईल. अशी माहिती आयुक्तांनी दिली.
...
लसीकणाची स्थिती(२५ ऑगस्ट )
पहिला डोस -
आरोग्य सेवक - ४६६४७
फ्रंट लाईन वर्कर -५४३३२
१८ वयोगट -५१३९०३
४५ वयोगट - २२३४८८
४५ कोमार्बिड - ९४१३४
६० सर्व नागरिक -२१०७५९
पहिला डोस - एकूण - ११४३४६३
दुसरा डोस -
आरोग्य सेवक - २८४८७
फ्रंट लाईन वर्कर - ३५८६२
१८ वयोगट - ५७९३०
४५ वयोगट - १७८४४८
४५ कोमार्बिड - ३३१८१
६० सर्व नागरिक - १४४३४५
दुसरा डोस- एकूण - ४७८२६२ र्
लसीकरण एकूण - १६२१७२५