शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

भाजपा युवा मोर्चातर्फे शतकी रक्तदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:07 AM

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा महानगरतर्फे लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र ...

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा महानगरतर्फे लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महालातील तुळशीबाग येथील मेहंदी लॉन येथे संपन्न झालेल्या या शिबिरात भाजयुमोच्या शंभरावर कार्यकर्त्यांनी रक्तदान करून रक्ताचं नातं जपले.

शिबिराचे उद्घाटन भाजपा शहर अध्यक्ष, आ. प्रवीण दटके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने आ.मोहन मते, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, माजी महापौर संदीप जोशी, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, रवींद्र भुसारी, नगरसेवक संजय बंगाले, महामंत्री सुनील मित्रा, बाल्या बोरकर, रामभाऊ आंबुलकर, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, महामंत्री सचिन करारे आदी उपस्थित होते. शिबिराला दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, रितेश राहाटे, देवदत्त डेहणकर, विशाल केचे, सारंग कदम, बादल राऊत, अमर धरमारे, सन्नी राऊत, पंकज सोनकर, यश सातपुते, शेखर कुर्यवंशी, वैभव चौधरी, सचिन सावरकर, घनश्याम ढाले, शौनक जहागिरदार, जय साजवानी, इशांत जैन, संकेत कुकडे, गौरव हरडे, कमलेश पांडे, प्रसाद मुजुमदार, देव यादव, हिमांशु शुक्ला, अक्षय ठवकर, राकेश भोयर, मनमित पिल्लारे, यश शर्मा, आकाश भेदे, हरीष निमजे, रोहित लोहिया, पिंटू पटेल, गोविंदा काटेकर, रितेश पांडे, आशुतोष भगत, डिम्पी बजाज, अक्षय शर्मा, रोहित त्रिवेदी, अंगद जरुळकर, पीयूष बोईनवर, आशिष घारड आदी उपस्थित होते.