शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

सीजीएसटी नागपूर झोनला २३ टक्के वाढीसह मिळाला २०,८०६ कोटींचा महसूल

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 13, 2024 2:22 PM

तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे. नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला.

नागपूर : सीजीएसटीच्यानागपूर झोनचे प्रधान मुख्य आयुक्त के.सी. जॉनी यांच्या नेतृत्त्वात कार्यरत नागपूर-१, नागपूर-२, औरंगाबाद आणि नाशिक विभागाला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २० हजार ८०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६ हजार ९०९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे.नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला. या विभागाला आर्थिक वर्ष २२-२३ च्या ५,०४१ कोटींच्या तुलनेत ५,९१४ कोटी (२८ टक्के वाढ) महसूल प्राप्त झाला. नागपूर-१ मध्ये ४,०८२ कोटींच्या तुलनेत ५,२३९ कोटी (१७.३ टक्के), नाशिकला ४,२७७ कोटींच्या तुलनेत ५,४७९ कोटी (२८.१ टक्के) आणि औरंगाबाद विभागाला ३५०० कोटींच्या तुलनेत ४,१७४ कोटी रुपये (२८.१ टक्के वाढ) महसूल मिळाला.

सीजीएसटी विभागाला मिळालेला महसूल

महिना वर्ष २२-२३ वर्ष २३-२४ टक्के वाढ

एप्रिल १७०१ २००९ १८.१०मे १४८९ १७८९ १९.१०जून १४३० १७५४ २०.२०जुलै १४०१ १७१६ २०.७०ऑगस्ट ११८१ १५१६ २२.००सप्टें ११६७ १५३८ २३.३०ऑक्टोबर १२७४ १४८२ २२.४०नोव्हें १२०० १६९८ २४.५०डिसेंबर १३३६ १६०३ २४.००जानेवारी १५३७ १७७६ २३.१०फेब्रुवारी १५९३ १९३५ २२.९०मार्च १६०० १९९० २४.००एकूण १६९०९ २०८०६ २३.००

टॅग्स :nagpurनागपूरGSTजीएसटी