शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

बसपा नेत्याच्या जामिनाला आव्हान

By admin | Published: August 22, 2015 3:00 AM

अत्याचारप्रकरणातील आरोपी व बहुजन समाज पक्षाचा शहर उपाध्यक्ष राजेंद्र पडोळे याला अटकपूर्व जामीन मंजूर .....

नागपूर : अत्याचारप्रकरणातील आरोपी व बहुजन समाज पक्षाचा शहर उपाध्यक्ष राजेंद्र पडोळे याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला पीडित महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने शुक्रवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर राज्य शासन व पडोळेला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.२० जुलै रोजी पीडित महिला एकटीच घरी असताना आरोपीने अत्याचार केला. जातीवाचक शिवीगाळ केली. त्यापूर्वी मोबाईलवर अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला अशी तक्रार आहे. २७ जुलै रोजी अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४(ड) व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायद्याच्या कलम ३(१)(१२), ३(१)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. यानंतर १ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पीडित महिलेतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)