शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

विदर्भात ‘वीकएंड’ला पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 7:11 PM

Nagpur News हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात शनिवार व रविवारी नागपूरसह विदर्भात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे गारठादेखील वाढू शकतो.

नागपूर : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात शनिवार व रविवारी नागपूरसह विदर्भात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे गारठादेखील वाढू शकतो.

८ व ९ जानेवारी रोजी विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती व वर्धा या जिल्ह्यात दोन्ही दिवस पाऊस पडू शकतो. तर भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात रविवारी पावसाची शक्यता आहे. यावेळी काही ठिकाणी गारपीट होण्याचीदेखील शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात १० व ११ जानेवारी रोजीदेखील पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस