शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

भाषांचे व्याकरण जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:33 AM

तंत्रज्ञानाच्या युगात भाषेच्या वापराची पद्धतदेखील झपाट्याने बदलत आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थविनायक काणे : जनसंवाद विभागात हिंदी दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात भाषेच्या वापराची पद्धतदेखील झपाट्याने बदलत आहे. भाषेचे शब्द लहान करुन वापरण्यावर भर असून ‘कोड’ भाषेकडे मार्गक्रमण सुरू आहे. मात्र कुठल्याही भाषेचा गाभा हा त्याचे व्याकरण असते. त्यामुळे व्याकरण जपण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले.विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात हिंदी दिवसानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर, डॉ.मोईज हक उपस्थित होते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे शेकडो भाषा बोलल्या जातात. मात्र यातील हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे जी बहुतांश नागरिकांना समजते. हिंदी ही मने जोडणारी भाषा आहे. जेथे हिंदी बोलले जात नाही तेथेदेखील या भाषेच्या माध्यमातून संपर्क होऊ शकतो. राष्ट्रीय स्तरावरील भाषा असली तरी हिंदी ही राष्ट्रभाषा होऊ शकली नाही. हिंदीचा प्रचार-प्रसार होईल तेव्हाच हे होईल. विद्यार्थ्यांनी या भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन याचे संवर्धन करायला हवे, असे डॉ.काणे म्हणाले. हिंदीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हिंदीची संस्कृती जाणून घेतली पाहिजे. हिंदी संकटात आहे असे साधारणत: लोक म्हणतात. मात्र प्रत्यक्षात लोकांची मान्यता असलेली भाषा असल्याने हिंदीची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे, असे प्रतिपादन विकास मिश्र यांनी केले. प्रास्ताविक डॉ.धर्मेश धवनकर यांनी केले. तत्पूर्वी विभागातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रिंतू त्रिपाठी यांनी संचालन केले तर सारंग कापगते यांनी आभार मानले.