शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

नगर आखाडातर्फे ज्येष्ठ मल्लांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:19 AM

कुस्तीचा आखाडा गाजविणाºया जुन्या तसेच नामवंत मल्लांच्या कामगिरीचा गौरव म्हणून नगर आखाडा संघटन समितीच्यावतीने राष्टÑीय क्रीडा दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुस्तीचा आखाडा गाजविणाºया जुन्या तसेच नामवंत मल्लांच्या कामगिरीचा गौरव म्हणून नगर आखाडा संघटन समितीच्यावतीने राष्टÑीय क्रीडा दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.९६ वर्षांचे बाळकृष्ण आदमने यांच्यासह वयोवृद्ध मल्लांचा शाल, श्रीफळ आणि रोख पुरस्कार देऊन गौरव झाला. माजी आ. यादवराव देवगडे, माजी खा. आणि नगर आखाडा संघटन समितीचे अध्यक्ष गेव्ह आवारी यांनी राष्टÑसंत तुकडोजी महाराज तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.गौरविण्यात आलेल्या मल्लांमध्ये बाळकृष्ण आदमने (रावसाहेब व्यायाम शाळा), गेंदलाल भाटी, सधाकर गुरव, निर्मल जैन, हुकूमत भानारकर, मनोहर खापेकर (सर्व लखमाजी व्यायाम शाळा),पभगवान आकरे, नारायण माने(बजरंग दल व्यायाम शाळा), माजीद खान(बलभीम व्यायाम शाळा), रामा कुंभारे, रामेश्वर टाकळीकर (भीमा महाजन व्यायाम शाळा), नारायण वझलवार(हनुमान व्यायाम शाळा), गिरधर गुमगावकर(नंदगीर व्यायाम शाळा), चिंतामन घोगरे(रामाजी वस्ताद व्यायाम), जियालाल चव्हाण(सार्वजनिक व्यायाम शाळा), संपत हिवसे (हनुमान व्यायाम शाळा), कोलबाजी पहेलवान(गम्या वस्ताद व्यायाम शाळा) आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन ईश्वर झाडे यांनी केले.कार्यक्रमाला कृष्णराव खापेकर, घनशाम निमवाले, हरिश्चंद्र माकुमे, विजयसिंग वर्मा, अ‍ॅड. राजेश नायक, रामदास देवगडे, रवी डेकाटे, कृष्णानंद पांडे, पवन झाडे, गजेंद्र डफ, चंद्रशेखर तलमले, शुभम डफ, कपिल पाटील, प्रमोद यादव, हरिश्चंद्र हेडावू, दिलीप आदमने, संदीप खरे, मुकुंद मेंढेकर, विश्वनाथ पडोळे, मनोज गायकवाड, शुभम समुंद्रे, रमेश नंदनकर, पांडुरंग मुंढरीकर, श्रावण पराते, अरुण टिकले, उमेश चव्हाण यांची उपस्थिती होती.