शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

By योगेश पांडे | Published: April 27, 2023 12:21 PM

सरसंघचालक सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना

नागपूर : संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उदघाटन कार्यक्रमात ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह एकाच मंचावर होते.

सरसंघचालक मोहन भागवत हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांचे वैचारिक पाठबळ नेहमीच असते. एनसीआयच्या रुपातून हेच दिसून येत आहे. या इस्पितळाला फाईव्ह स्टार नव्हे तर सेवन स्टार घ्यायला हवेत असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी ते काहीसे भावुकदेखील झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी कॅन्सरमुळे त्यांचे वडील गमावले त्याचप्रमाणे माझी आईदेखील ती वेदनादायी आठवण आहे. मात्र वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून सार्वजनिक दुःखावर उपाय शोधण्याचा विचार करणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. तेच फडणवीस यांनी दाखवून दिले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMohan Bhagwatमोहन भागवतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर