शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत

By जितेंद्र ढवळे | Published: April 30, 2023 9:11 PM

18 पैकी 16 जागा जिंकत काँग्रेसचा एकतर्फी विजय

मौदा (नागपूर) : मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या समर्थित गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीला मतदारांनी नाकारले. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व उदध्व ठाकरे गटाचे देवेंद्र गोडबोले  यांच्या नेतृत्वातील पॅनलने१६ जागा जिंकत सत्ता काबीज केली, तर भाजप गटाकडे १ राष्ट्रवादीच्या गटाला जेमतेम एक जागा जिंकण्यात यश आले.

मौदा बाजार समितीवर भाजपचे यांचे वर्चस्व होते. मात्र, उमेदवार ठरविताना मतभेद झाले व काँग्रेस व उदध्व ठाकरे गट यांनी  पॅनल लढविण्याचा निर्णय घेत सावरकर यांना आव्हान दिले. आ.सावरकर यांनी ताकद लावली, पण काँग्रेस कार्यकर्ते फुटले नाहीत. शेवटी केदार गटाच्या  पॅनलने १६ जागांवर दणदणीत विजय मिळविला, केदार  यांच्या सहकार पॅनलचे सेवा सहकारी गटातून सेवा सहकारी गटातुन चंद्रभान किरपान, राजेश ठवकर,ज्ञानेश्वर वानखेडे, अनिल कोंगे, नंदलाल पाटील,दिगाबंर बांगळकर, दादाराव सारवे,रामनरेश सेनवार, सुनील दारोडे, मंगेश तलमले,प्रमोद बरबटे, सर्वसाधारण स्त्री महिला कल्पना चरडे,मंदा तुमसरे, व्यापारी गटाचे राजेंद्र लांडे,सावनकुमार येळणे तर अनुसूचित जाती गटातुन रोशन मेश्राम व राष्ट्रवादी आर्थिक दुर्बल घटक गटातुन पुथ्विराज गुजर व भाजप गटाचे मोरेश्वर सरोते विजयी झाले. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सभापती अंवतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख तापेश्वर वैद्य, दिनेश ढाले, स्वप्निल श्रावनकर, अनुराग भोयर आदींनी स्वागत केले.

टॅग्स :APMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकnagpurनागपूर