शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

२० मीटरपर्यंत बांधकामास मनाई

By admin | Published: June 21, 2015 2:58 AM

नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. पण रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत बांधकाम करण्यास मनाई

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. पण रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत बांधकाम करण्यास मनाई करणारा आदेश नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.ने (एनएमआरसीएल) शनिवारी काढला. मनाई आदेशाची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेचे बहुतांश बांधकाम पिलर उभारून रस्त्यांच्या मध्य भागातून तर सीताबर्डी आणि लगतच्या परिसरात मुख्य रस्त्याच्या एका बाजूला करण्यात येणार आहे. आदेशानुसार या परिसरात मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत जनतेला आणि व्यापाऱ्यांना विकास कामे आणि नवीन बांधकाम करता येणार नाही किंवा जुने बांधकामही पाडता येणार नाही. या आदेशानंतर मेट्रो रेल्वेचे बांधकाम अत्यंत सहजतेने होईल, असा कंपनीचा दावा आहे. या प्रकल्पामुळे नागपूरची वाहतूक अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक होणार असल्याचे कंपनीचे मत आहे. मेट्रो रेल्वेची पूर्व-पश्चिम लांबी १८.५५७ कि़मी. आणि उत्तर-दक्षिण लांबी १९.६५८ कि़मी. असून या दोन्ही मार्गावर एकूण ३६ स्थानके राहतील. (प्रतिनिधी)