शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:22 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दीपक कुळकर्णी आणि जिल्हा व्यावसयिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या अधिकारी एस. एन. ठोंबरे यांच्यामध्ये हा करार झाला. शासकीय तंत्रनिकेतनचे आॅटोमोबाईल्स इंजिनियरिंगचे विभाग प्रमुख डॉ. जी. के. आवारी आणि प्रा. समीर तेलंग यांच्या उपस्थितीत करार हस्तांतरण करण्यात आले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण व विकास तसेच दोन्ही संस्थांद्वारे दिल्या जाणाºया सेवा क्षेत्रात लोककल्याणासाठी काही प्रकल्प चालवणे हे राज्य शासनाच्या दोन आस्थापनांमध्ये झालेल्या या कराराचे उद्दिष्ट असल्याचे प्रा. कुळकर्णी म्हणाले. या करारामुळे दोन्ही संस्थांना सुसंवाद साधण्यासाठी तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी आवश्यक कौशल्याची देवाण घेवाण करण्याकरिता मोठी मदत होईल, असे मत आॅटोमोबाइल इंजिनियरिंगचे प्रा. डॉ. जी. के . आवारी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजnagpurनागपूर