शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

नागपुरात कोरोना कहर : २१ दिवसात ३२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 8:15 PM

कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमृत्यूसत्र सुरूच : आणखी दोघांचा मृत्यू : मृत्यूची संख्या ५६

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३,०६२ बाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या या चार महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली. तब्बल सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर सोमवारी दोघांच्या मृत्यूची भर पडली. यात कामठी येथील एक कोविड पॉझिटिव्ह ५५ वर्षीय पुरुष रुग्ण मेयोत उपचार घेत असताना मृत्यू झाला. तर कन्हान येथील ५० वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा मेयोत तपासणीसाठी आला असता अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. एकट्या मेयोमध्ये आतापर्यंत ३६ मृत्यूची नोंद झाली. यातील आठ रुग्ण मृतावस्थेतच तर २८ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यातील ३० नागपूर जिल्ह्यातील तर सहा जिल्ह्याबाहेरील आहेत.एप्रिल महिन्यात होते दोन मृत्यूनागपुरात पहिल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. ४ एप्रिलला सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मेयोमध्ये मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर, ६ एप्रिलला या मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने पहिल्या मृत्यूची नोंद झाली. याच महिन्यात दुसऱ्या मृत्यूची नोंद १९ एप्रिलला झाली. त्यानंतर मे महिन्यात नऊ, जून महिन्यात १३ तर या महिन्यात ३२ मृत्यू झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात ३९ मृत्यूआतापर्यंत ५६ बाधितांच्या मृत्यूची नोंद असून यातील ३९ मृत नागपूर जिल्ह्यातील आहेत. १७ मृत जिल्ह्याबाहेरील आहेत. अमरावती व अकोला येथील प्रत्येकी एक रुग्ण नागपुरात पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.महिन्यानुसार बळींची संख्यामार्च ००एप्रिल ०२मे ०९जून १३जुलै ३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू