शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गडरलाईनच्या कामासाठी नगरसेवक बसले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:09 PM

अयोध्यानगर मेन रोडवरील गडरच्या चेंबरमधून गेल्या १० दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. गडराच्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारीही केल्या होत्या. नगरसेवकांनी स्वत: घटनास्थळाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. तातडीने काम सुरू करून नवीन लाईन टाकण्याचे व चेंबर बनविण्याचे काम मंजूरही करण्यात आले. पण कामाला काही सुरुवात झाली नाही. रस्त्यावरून घाण पाणी वाहने सातत्याने सुरूच होते. त्यामुळे स्थानिक भाजपाचे नेते परशु ठाकूर, नगरसेविका रुपाली ठाकूर, स्नेहल बिहारे यांनी घटनास्थळावरच रस्ता रोको केला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अयोध्यानगर मेन रोडवरील गडरच्या चेंबरमधून गेल्या १० दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. गडराच्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारीही केल्या होत्या. नगरसेवकांनी स्वत: घटनास्थळाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. तातडीने काम सुरू करून नवीन लाईन टाकण्याचे व चेंबर बनविण्याचे काम मंजूरही करण्यात आले. पण कामाला काही सुरुवात झाली नाही. रस्त्यावरून घाण पाणी वाहने सातत्याने सुरूच होते. त्यामुळे स्थानिक भाजपाचे नेते परशु ठाकूर, नगरसेविका रुपाली ठाकूर, स्नेहल बिहारे यांनी घटनास्थळावरच रस्ता रोको केला. जोपर्यंत काम सुरू होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा परशु ठाकूर यांनी दिला. त्यामुळे दोन तासांनी हनुमाननगर झोनचे सहा. आयुक्त भिवगडे आणि उपअभियंता हेडाऊ हे आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी आंदोलकांना लगेच काम करण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनcivic issueनागरी समस्या