शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात सहा केंद्रांवर कोविडची आरटीपीसीआर चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:25 PM

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

कोविड-१९ चे संक्रमण शोधून काढण्यासाठी अ‍ॅन्टिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट याप्रमाणे दोनप्रकारे चाचण्या घेतल्या जातात. त्यापैकी अ‍ॅन्टिजेन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे व त्यामध्ये त्वरित अहवाल येतो. आरटीपीसीआर टेस्टची तपासणी प्रयोगशाळेद्वारे केली जाते. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, माफसू व एम्स येथील परीक्षणासाठी आलेले सॅम्पल मोठ्या प्रमाणात वाढल्याने कामाचा ताण वाढला तसेच तेथील काही कर्मचारीदेखील पॉझिटिव्ह आले आहेत.आरटीपीसीआर कोविड चाचणीकरिता तूर्त सॅम्पल पाठवू नयेत, अशी त्यांनी विनंती केल्यामुळे दोन दिवस आरटीपीसीआर सॅम्पल घेण्यात आले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर