शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:43 PM

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर व गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका अड्ड्यांवर छापे मारले व कारवाईत १४ आरोपींना अटक केली.

ठळक मुद्दे१४ आरोपींना अटक : मानकापूर-गिट्टीखदान येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर व गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका अड्ड्यांवर छापे मारले व कारवाईत १४ आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेच्या झोन-५च्या पथकाने ताजनगर झोपडपट्टीत छापा मारला. तेथे देवेंद्र्र शाहू (२८) रतननगर, मानकापूर, आयुष मेश्राम (२०) मेडिकल चौक, शेख असलम शेख बशीर (५१) पुलगाव, वर्धा, गणेश वेडेकर (३५) तांडापेठ, पाचपावली, सतीश फुलझेले (५७) इंदिरानगर, सूरज मेश्राम (२५) कमाल चौक, प्रकाश हरजानी (४२) जरीपटका, राजू नेतनराव (२२) मार्टिननगर, परदेव साहू (३४) यशोधरानगर तसेच कृष्णा बापूराव पेंदाम (५९) बैरामजी टाऊन यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार गोलू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल सत्तार तेथून फरार झाला. पोलिसांनी आरोपींकडून २० हजार रुपये रोख व मोबाईलसह ६५ हजार रुपयांचे सामान जप्त केले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रमोद घोंगे, एएसआय महेद्र धोटे, हवालदार महेंद्र थोटे, मंगेश लांडे, शिपाई सुनील ठवकर, नरेंद्र ठाकूर, रवी साहू, अरुण चहांदे, प्रीतम ठाकूर, सचिन आंधळे, दिनेश चाफलेकर, नावेद शेख तसेच उत्कर्ष राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.याचप्रकारे झोन-२ च्या पथकाने सुरेंद्रगड येथील ‘व्हेटरनरी कॉलेज’जवळील मटका अड्ड्यावर धाड टाकली. तेथून राजेश टेकाम (५१) मकरधोकडा, अफरोज बशीर शेख (२३) न्यू येरखेडा, ओविन वेनहाफटेन (२६) सेमिनरी हिल्स तसेच लव सुखदेव मसराम (२३) यांना अटक केली. आरोपींकडून रोख रकमेसह साडेआठ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय राजकुमार त्रिपाठी, हवालदार प्रशांत देशमुख, संतोष निखार, संतोष मदनकर, योगेश गुप्ता, सागर ठाकरे, सचिन आंधळे तसेच अरविंद झिलपे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :raidधाडArrestअटक