शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

वाड्यावर गर्दी, ६० दिव्यांनी ओवाळले

By admin | Published: May 28, 2017 2:20 AM

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील नेते,

मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्त्यांची गदी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील नेते, महाराष्ट्राचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांनी शनिवारी सकाळपासूनच गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी एकच गर्दी केली. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही आदींनी गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे तसेच यांच्या विविध सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक संघटना आणि असोसिएशनने त्यांचे अभिष्ठचिंतन केले तत्पूर्वी सकाळी गडकरी यांना पत्नी कांचन गडकरी, सूना आणि नातेवाईकांनी मंत्रोच्चारात ६० दिव्यांनी ओवाळले. सर्वांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. घराची सजावट फुलांनी केली होती. गडकरी यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांनी सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी केली होती. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून शुभेच्छा स्वीकारल्यानंतर गडकरी ८.४५ वाजता फुलांनी सजविलेल्या स्टेजवर उभे राहिले. गडकरी यांनी सभागृहात दिव्यांगांना भेटवस्तू प्रदान केल्या.