शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

महाराजबागेतील ‘बिबट’ अनामिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:07 PM

महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी तिचे अतूट नाते जुळले होते. दोन महिन्यापूर्वीच वाघिण जाई हिचा मृत्यू झाला, आणि आता अनामिकेच्य मृत्यूमुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारही स्तब्ध आहेत.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून होती आजारी : संग्रहालय परिसरातच अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी तिचे अतूट नाते जुळले होते. दोन महिन्यापूर्वीच वाघिण जाई हिचा मृत्यू झाला, आणि आता अनामिकेच्य मृत्यूमुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारही स्तब्ध आहेत.जून २००९ मध्ये भिवापूर येथील कोलारी गावातील शेतकरी नत्थुजी वैरागडे यांच्या उघड्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. माहिती मिळताच तत्कालीन सहायक वनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी घटनास्थळी जाऊन त्या छोट्याश्या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले होते. या अपघातात त्या मादा बिबट्याचे काही हाडं तुटले होते. त्यामुळे त्याला महाराज बागेत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. येथे उपचारानंतर त्याला वाचवण्यात आले. परंतु पाठीवर जखम असल्याने सातत्याने उपचार सुरु होते. त्यामुळे ‘अनामिकेला’ डिस्प्ले मध्ये न ठेवता. मागच्या पिंजºयात ठेवण्यात आले होते. महाराज बागेतच या बिबट्याच्या पिल्लाला अनामिका हे नाव मिळाले.महाराज बागेतील सूत्रानुसार मागील आठ दिवसंपासून अनामिकेची प्रकृती खराब होती. परंतु शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली. दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला. व्हेटरनरी डॉ. सोनकुसरे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. बावस्कर आणि इतर पदाधिकारी व अधिकाºयांच्या उपस्थितीत अनामिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू